About Us

Inmarathi.org वर आपले स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला मराठी भाषेत संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. या वेबसाईटवर तुम्हाला महाराष्ट्रातील संपूर्ण माहिती तसेच महाराष्ट्र मधील लेणी, घाट, गडकिल्ले, शिक्षण बद्दल संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. महाराष्ट्र हे असे राज्य आहे का या राज्यात मराठी भाषा बोलली जाते.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी बद्दल सुद्धा इथे माहिती पुरविल्या जाणार आहे. इन मराठी हे एक मराठी वेबसाईट आहे जे मराठी बांधवाना मराठी भाषेत माहिती वाचायला मिळतील.

माझ्या बद्दल माहिती

माझे नाव प्रशांत इटनकर आहे आणि मी या वेबसाईटचा संस्थापक तथा लेखक आहे. मला वाचणे, लिहिणे खूप आवडते, म्हणून मी मराठी भाषेत माहिती देणार आहे.

माझे नाव :-  प्रशांत इटनकर

माझे शिक्षण :- वाणिज्य मध्ये पदवी.

माझी आवड

मला पुस्तके वाचण्यास आवडते. तसेच माझा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट.

माझे प्रेरणास्त्रोत

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

माझा इमेल

[email protected]